साक्षी, अरूणराव प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
वरदाताई,
पाय मोडके व्यंजन तेथे(बरहावर) जर पुढे  a लावल्यास आधी उमटायचे -
पण आपण हा प्रश्न येथे देताच मी प्रयत्न केला परंतु कट पेस्ट ने उमटतो पण नुसता उमटवायचा झाल्यास उमटत नाही असे काहीसे विचीत्र प्रकार बघायला मिळाले... असो, तरी शोध लागल्यास आपणांस नक्कीच व्य. नि. करून येथेही तसा प्रतिसाद देईनच. खालील प्रतिसादात साक्षींनी म्हटल्याप्रमाणे आधी बरहात टंकाळून घ्यावे व मग येथे जेव्हा आपण ते लेखन डकवतो तेव्हा त्यातल्या त्रुट्या काढून घ्याव्यात ही युक्तीही छान आहे -
प्रतिसादाबद्दल आभारी आहे-