कविता आवडली.

असं काय मी आणलं इथे
जे इथलं मी घेऊन जाणार आहे
पण कवितेच्या बिजातून तुमच्या मनात
पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहे

वा !