बरहामध्ये पाय मोडलेले व्यंजन लिहिण्यासाठी दुहेरी ^^ या चिन्हाचा वापर करा. क^^ म्हणजे क्.  मनोगतमध्ये मात्र क् साठी k.h असे टंका.  एम्‌एस्‌सी लिहिण्यासाठी मनोगतमध्ये em.h.ses.h.ssee   असे टंकित करा. डॉट‌ एस् ने व्यंजन पुढल्या व्यंजनाला जोडले जात नाही.  डॉट् एस् ऐवजी कुठलेही बिन‌उपयोगाचे अक्षर उदाहरणार्थ  Q, W आदी चालतात. बरहामध्ये मात्र  त्यासाठी एकेरी ^ चा उपयोग करावा लागतो.