मन्जुशा,

ही भाजी माझी आई करते. लग्ना आधी बरेच वेळा खाल्ली आहे. माझ्या आईची पद्धत थोडी वेगळी आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नुसती खायला पण चांगली लागते. ही भाजी वाचल्यावर  पूर्वीचे दिवस आठवले. या भाजीची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. ही भाजी पोळी व भात याबरोबर चांगली लागते. त्यामुळे वेगळी आमटी करावी लागत नाही. आम्ही शाळेत जाताना ही भाजी पोळी व भाताबरोबर भरपूर खायचो. पुढील भारतभेटीमध्ये आईच्या हातची ही भाजी नक्कीच खायला हवी. बरेच वर्षात खाल्ली नाही. विसर पडला होता या भाजीचा. आठवण करून दिल्याबद्दल व येथे लिहिल्याबद्दल परत एकदा आभार. 

रोहिणी