प्रेत जरी असतील निवांत

सजिवांपेक्षा आहेत बोलकी

चार प्रेतांच्या खांद्यावर पहा कशी

निघाली सजिवांची पालकी

@सनिल पांगे