बिरबल, इसाप हे तर जुने झाले रांव...... हल्ली "मुन्नाभाय" का जमाना है भाय ! लगे रहो.....सुद्धा मराठी, ग्रामीण मुंबईकर नविन युक्त्या सांगीतल्याबद्दल आभारी आहे.विकी सेठ नुसते प्रतिसाद किती दिवस देत रहाणार.... अहो काही तरी लिहा स्वत:चे.....