मा. सर्वसाक्षी,
सर्वच सुचवण्या योग्य व सहजसोप्या आहेत!
'इंधनतळ' तर अगदी सोपा व रोजच्या वापरात चटकन रूढ करता येईल असा शब्द!
धन्यवाद
(जयन्ता५२)