निनाद, वरदा, चित्त, मीरा फाटक, अमिबा, रोहिणी, अत्यानंद,

प्रतिक्रियांबद्धल धन्यवाद !  आपण सर्व मनोगती मुशाफिरीचं इतकं कौतुक करताय,
त्यानं भारावून गेलो आहे. पुढील भागांचं श्रेय आपणा सर्वांचं प्रोत्साहनच असणार आहे.

सातवा भागही मनोगतवर गेलाय. चला मंडळी कादरखानकडें दावतीला जाऊ.

विनित,

हरून