तोंडाला पाणी सुटले.
बिर्याणी सामिष खाल्ली नाही पण हाटेलातली व्हेज बिर्यानी आवडली. ती न आवडणाऱ्यांना तुमचा लेख वाचायला दिला तर आवडायला लागेल.