आपली कथामाला अतिशय सुंदर.

आपल्या भाषेला एक सुंदर थाट आहे आणि त्यात वापरलेले कबुलिनामा, दावतनमा असे शब्द वातावरणनिर्मिती उत्तम करतच आहेत पण लेखाचे सौंदऱ्यसुद्धा वाढवत आहेत.

(मशारनिल्हे म्हणजे काय?)

तसेच आपण वापरत असलेले माराठी प्रतिशब्द निर्वातकझाडू वगैरे सुद्धा खास. 

कथेचा वेगही मस्त आहे. आपण लिहित राहा. शुभेच्छा.
--लिखाळ.