तोंडाला पाणी सुटले. तुम्ही इतके रसभरीत वर्णन केले आहे की आज ह्यातील काहीतरी बनवून खाल्लेच पाहिजे. दहीभाताला तूप- जिरे-हिंग, कढिलिंबाची फोडणी व शेंगदाणे.... अहाहा! बिर्याणी पण छानच. फक्त मी शाकाहारी असल्यामुळे ते जरा गोश्त म्हणजे.... लेख मस्त लिहिलाय.

भानस.