मला भात आवडतो तरीही मी काही भातप्रेमी नाही, पण तुमच्या या लेखावरून मला सर्व प्रकारचे भात खूप खावेसे वाटत आहे. माझे सर्वात आवडते  भात म्हणजे  गरम वाफेचा वरण-तूप-भात, तिखट मसालेभात, कांदा-मिरच्या-दाणे घातलेला फोडणीचा भात.  खूपच सुंदर लेख!