मी अनेकदा भातावरच दिवस काढलेत ह्याची प्रकर्षाने आठवण झाली.कलकत्यात असताना नॉर्थ-ईस्ट (आसाम) जावे लागे व ह्या भागात हा एकच पदार्थ मला जवळचा वाटायचा (सोबत बटाटे न टाकता बटाट्याची रस्सा भाजी !) भाताचे सर्वच प्रकार सांगण्याची खुबिलीटी आवडली.