वा सुभाषराव!
पाककृती छानच लिहिलीत. आजी, आई व भार्या... बरीच वर्षे शिक्षण घेतेले आहे तुम्ही!
अभिजीत चा प्रश्न सोडवल्याबद्दल अभिनंदन!
आपला,
(खवय्या) भास्कर