कल्पनेच्या दृष्टीने चांगली पण प्रकटीकरणाच्या दृष्टीने ज़रा भडक वाटली. विशेषतः

मग खपली धरत असली तरी,
खरवडुन काढावीशी वाटते,
आणि
त्यातुन निघणारी कळसुध्दा

या ओळी. कदाचित कल्पनेच्या पूर्ण सादरीकरणाचीही ती गरज़ असू शकेल. असो.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.