जबरदस्त!!
विडंबन म्हणून तर जोरदार आहेच, पण एक स्वतंत्र काव्य म्हणूनही!

मी दार लावलेले, वरती कुलूप सुद्धा
बोका घुसे कसा हा न्हाणीघरात माझ्या?

मीही मठात जातो; अन मंदिरात जातो
पण ध्यान सर्व माझे असते बुटात माझ्या !!

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
(ह्याच्या पुढे जमेना सरत्या वयात माझ्या !!

हाहाहा हिहिहि होहोहो!