अहो गुरुजी.. ह. ह. पु. वा. (अता मयबोली वरचे गझलकार पण गायब होणार...)
घरी बायको अन् सखी रंगसदनी*असे षौक 'ह्यां'चे पिढीजात होते .. वा :)))नका ना, सख्यांनो, विचारू खुणांचेकुठे ओठ होते, कुठे दात होते .. क्या बात है...