झकास लेख!
कलाकार बहुदा असेच असावेतः
नायिका: सीमा/ जयश्री गडकर / आशा काळे /अलका कुबल
नायक: विवेक किंवा इतर कोणीही ('माठ'च म्हटल्यावर कोणीही चालेल!)
सासू: ललिता पवार / उषा नाडकर्णी
सासरा: दादा साळवी / चंद्रकांत गोखले
नणंद: बिनबाह्याचे पोलके घातलेली कोणीही
नायिकेचे वडील: एकच -शरद तळवलकर!
खलनायक: राजशेखर /रमेश देव / कुलदीप पवार
दीर: निर्मात्याचा नायक होण्यासाठी प्रयत्नखोर पडेल भाऊ