राव साहेब,
फोडणीचा भात आणि खिचडी कशला सोडल.. म्हणतो मी.. ते खिचडी बरोबर सर्वसाक्षींच पापड पण आल असत बघा..
आमच्या गावाकड ते लेमन राईस, टामाटो राईस, वांगी भात,चित्रांन्ना, दही बुत्ती अस अजून दहा बरा प्रकार मिळत बघा.. एकदम फरमास..
मला स्वतःला अमसुलाच सार (लसणीची फोडणी घालून) आणि भात मस्त भुरका मारून चपायला खूप आवडत..
असो ते बिर्याणि चापयला कधी जयच ते सांगा..
(भात प्रेमी) केशवसुमार..