वा संजोप,
क्या भात है! "भूख कुछ और बढा दी झलक दिखलाके" ऐसी हालत कर दी आपने!
मराठमोळ्या 'फोडणीचा भात' हाही दुसऱ्या दिवसाची सकाळही चवदार करून सोडतो.
(भुकेला) जयन्ता५२
सर्वसाक्षी उवाच 'खाणाऱ्याचे भात हजार' ही आवडले.