साक्षी,मी अपेक्षा करीतच होतो की लवकरच काही लेखन ह्याबाबत आपल्या कडून येईल. मात्र आपण दोघेही कालच्या एका महत्त्वाच्या दिनाबद्दल साफ विसरलो असे वाटतेय....लेखन नेहमीप्रमाणेच जोषपूर्ण व आवडले !