ऋतू येत होते, ऋतू जात होते
निजे दुष्ट तो, मी ऋतुस्नात होते

मतला आवडला. अनाघ्रातही.
पण विडंबनापेक्षा प्रस्तावना आवडली. भारी आहे.