मीराताई,

लेख अतिशय माहितीपूर्ण आणि चुरचुरीत आहे. वाचून मजा वाटली तशीच बरीच माहितीही मिळाली.

धन्यवाद.