नामाख्यान आवडले. देवांच्या अर्धांगावरून ठेवलेल्या नावातले पहिले अर्धे वापरायचे म्हणजे असाच घोटाळा होणार. माझ्या पहिल्या प्रकल्पात आमच्या ग्राहक-व्यवस्थापकाचे नाव दुर्गा होते. त्याला 'अरे दुर्गा' म्हणताना मला हमखास हसू येत असे. आता मात्र सगळ्या प्रकारच्या नावांची सवय झाली आहे.