अतिसुंदर विडंबन. स्टेनो, हात नि गाल, चणे नि दात सगळेच शेर ह ह पु वा. चालू द्या राव!!!!! शुभेच्छा.
अवांतर - लवकरच कच्चा माल पुरवतो; त्याची पोचपावती येऊद्या ;)