- एकदा इंटेरियर डेकोरेटर्सला बोलावले पाहिजे.
आंत्रवास्तुरचनाकार - दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत.
खरे तर खूप मोठे व लांबलचक नांव आहे
माध्यमीक व उच्चमाध्यमीक शालांत परीक्षा महा मंडळ वगैरे ! - वेटिंगलिस्ट कोठपर्यंत आली आहे?
प्रतीक्षासुची - एखादा चांगला पॅकर्स आणि मुव्हर्स माहित आहे का?
मुक्काम हालवणारी - टोकन नंबर कोठे मिळतील? तुमचा टोकन नं. काय आहे?
बिल्ला क्रमांक - कमोड ची व्यवस्था आहे काय?
पाश्चात्य स्वच्छतागृह - येथे जवळपास स्टेशनरीचे दुकान आहे काय?
शालेय /कार्यालयीन लेखन सामुग्री - येथे ऍडमिशन साठी किती डोनेशन द्यावे लागेल?
दाखल्या साठी देणगीशुल्क - त्याची कन्सलटन्सी सर्व्हिस आहे.
सल्लाविषयक संस्था - तेथे अनेक बोगस कागदपत्रे मिळाली. ( आकाशवाणी वार्तापत्रातील ऐकलेले वाक्य).
बनावट