कसे कोणास ठाऊक पण अखेरचे कडवे द्यायचे राहून गेलेले दिसते; ते असे

बुरूजावरति निशाण

उभे हे बुरूजावरति निशाण

किरीट उज्ज्वल चढो शिरावर वा होवो शिरकाण

धन्यवाद.