1. एकदा इंटेरियर डेकोरेटर्सला बोलावले पाहिजे. (आंतर्गत सजावटकार)
  2. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. ( पर्रीक्षा मंडळाच्या )
  3. वेटिंगलिस्ट कोठपर्यंत आली आहे? ( प्रतीक्षा यादी)
  4. एखादा चांगला पॅकर्स आणि मुव्हर्स माहित आहे का? ( माहिती नाही)
  5. टोकन नंबर कोठे मिळतील? तुमचा टोकन नं. काय आहे? (टोकन = बिल्ला )
  6. कमोड ची व्यवस्था आहे काय? ( माहिती नाही)
  7. येथे जवळपास स्टेशनरीचे दुकान आहे काय? ( लेखन साहित्य )
  8. येथे ऍडमिशन साठी किती डोनेशन द्यावे लागेल? ( प्रवेशासाठी देणगी)
  9. त्याची कन्सलटन्सी सर्व्हिस आहे. ( समुपदेशन सेवा )
  10. तेथे अनेक बोगस कागदपत्रे मिळाली. ( आकाशवाणी वार्तापत्रातील ऐकलेले वाक्य). ( नकली कागदपत्रे )

    मी माझ्या ' आखातांतील मुशाफिरी' या लेखमालेत अधिकाधिक मराठी
    शब्द वापरण्याच प्रयत्न करीत आहे. कृपया नोंद घ्यावी.