- एकदा इंटेरियर डेकोरेटर्सला अंतर्गत रचनाकार बोलावले पाहिजे.
- दहावी आणि बारावी बोर्डाच्या मंडळाच्या परीक्षा सुरु आहेत.
- वेटिंगलिस्ट प्रतीक्षा यादी कोठपर्यंत आली आहे?
- एखादा चांगला पॅकर्स आणि मुव्हर्स सामान हलविणारे माहित आहे का?
- टोकन नंबर बिल्ला क्रमांक कोठे मिळतील? तुमचा टोकन नं. काय आहे?
- कमोड शौचासन ची व्यवस्था आहे काय?
- येथे जवळपास स्टेशनरीचे लेखनसामुग्री दुकान आहे काय?
- येथे ऍडमिशन प्रवेश साठी किती डोनेशन देणगी द्यावे लागेल?
- त्याची कन्सलटन्सी सर्व्हिस सल्लागार सेवा आहे.
- तेथे अनेक बोगस बनावट/ नकली कागदपत्रे मिळाली. ( आकाशवाणी वार्तापत्रातील ऐकलेले वाक्य).