वा प्रसादराव!

आपल्या सगळ्याच कविता मस्त असतात. ही पण छानच आहे.

काव्य वाचतो आम्ही प्रसादचे कितीकदा
मात्र प्रतिसाद हा असेलही... नसेलही...

असेच लिहीत रहावे.

आपला,

(चाहता) भास्कर