मुली पाहण्याला  जरा वेळ झाला
चणे भेटले पण, कुठे दात होते

- अरेरे. असं कसं झालं हो????

सुजे गाल माझा ,तिचे हात होते

- जाऊ द्या हो, होतं असं कधी कधी.

भुताला मनोगत पुरे ओळखे त्या
तुझे 'केशवा' रूप साक्षात होते!!