तर एकदाची रोग नको पण इलाज आवर च्या चक्रातून सुटलीस म्हणायचीस. झकास! आता जरा जपून रहा, मिसळ वगरे फक्त कल्पनेतच असू दे:)
एकूण सहा पानी पितपत्रिका आवडली.