तिला पाहता घाबरे गाव सारा जिभेला कुठे हो तिच्या हाड होते
अन,
भुताला कसे ओळखावे कळेनातुझे "केशवा" वाकडे पाय होत
लय भारी केशवसुमार.आम्हाला आपली गझल आवडली.