भात आणि बिर्याणी आवडली.पण आपला प्रतिसाद बिर्याणी ही पाकशास्त्रातील गझल असते ती बिर्याणी ग्रेटच होती.हे नाही विसरु शकत.त्याची सर नाही आजच्या भात आणि बिर्याणीला.
आपला,
राहीलेला भाताला. जिरे,हळद,मीठ,टाकून तेलात परतून खाणारा.