मीरा,

लेख वाचून खूप गंमत वाटली. नामाख्यान छानच रंगलंय. अशीच एक आसामी नावाची गंमत आठवली. आसामी लोक `स' चा उच्चार `ह' असा करतात. उदाहरणार्थ आसाम चे `आहाम'. आमच्या आसामच्या ऑफिसमध्ये एक `सी‌. सी. साहा'  नावाचा ऑफिसर होता. त्याला सगळे सारखे त्याचे नाव विचारून फिदीफिदी हसत बसायचे.

छाया