काविळीतून 'उठल्याबद्दल' अभिनंदन. लेखनाबद्दल तर अभिनंदन आहेच.

मला एकदा कावीळ झाली होती. ती एका आयुर्वेदिक औषधाने बरी झाली. हळदीसारख्या पिवळ्याधमक रंगाची, चांगली कोशिंबिरीचा चमचाभरून औषधाची पूड वाटीभर दह्यात कालवून आठ दिवस घ्यायची होती.  
मी सुशिक्षित, सुविद्य इ.इ. असूनही काविळीवरील औषध इतके पिवळे याचे आश्चर्य वाटले होते!