अजबराव, गझल आवडली. मतला, ४,५ विशेष आवडले.

मतल्यातील दोन ओळींची आपापसात अदलाबदल केली, तर कसे वाटेल?

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.