छायाताई, फारच कुटिल. मीराताई, नामाख्यान फार आवडले. दिगम्भाचाही प्रतिसादही बरीच माहिती देऊन गेला.
सुकुटी वेड्स टिंकू, झिल्ली वेड्स बापी, कुकून वेड्स मिठू असं लिहिलेलं होतं."बंगाली लोकांतही अशीच बालनामे असतात. उदा. बुलबुल/ली, लुलू, टुबुल, बाबला. ओरियावर बंगालीचा चांगलाच प्रभाव आहे असे वाटते.