वाचून मजा वाटली तशीच बरीच माहितीही मिळाली.

पाचवीत असताना आमच्या वर्गात ५ पल्लवी जोशी होत्या त्यामुळे बाईंची होणारी पंचाईत आठवली, कारण नावाने किंवा अडनावाने हाक मारली तरी, पाचीजणी उभ्या रहायच्या