म्हणजे केकला गोड ढोकळा वा सँड्विच ला भरलेला पाव इतका अतिरेक नाही
काका,
ढोकळा हा गुजराती शब्द आहे आणी पाव हा पोर्तुगीझ. जर हे दोन 'शुद्ध मराठीत' चालतात तर केकने काय हो घोडे मारले?
आपला नम्र,
अ. ना.