केशुभाई,
लई झ्याक विडंबन आहे. ३,४,५ फ़ार आवडले. पण सगळ्यात जास्त
पुन्हा दैव आलेच अडवे मला बघ
तिच्या सोबतीला तिचे तात होते
हे आवडले. हहपुवा :D :D
आमच्यासारख्या कच्च्या मालाच्या पुरवठादारांना अशा पावत्या दिल्यात, तर लवकरच अनेक पुरवठादार तुमचा व्यवसाय अधिकाधिक नावारुपाला येण्यासाठीच कच्च्या मालाची पैदास/पुरवठा करतील, असा आशीर्वाद देण्याचा मोह माझ्याचसारख्या इतर लघुउद्योजकांच्या व्यावसायिक हितापोटी आवरता घेतोय 'बिझनेस मर्जर' वगैरे दृष्टिपथात असल्यास कळविणे
(ह घ्या)