मी माझ्या 'आखातांतील मुशाफिरी' या लेखमालेत अधिकाधिक मराठी शब्द वापरण्याचा प्रयत्न करीत आहे. कृपया नोंद घ्यावी.

कोठेही अडचण आल्यास सर्वसाक्षी, माधवराव, नरेंद्र गोळे, शब्दसाधनेत नियमीत भाग घेणारे मनोगती अथवा मला संपर्क करा.

मराठी भाषेतील शब्द वापरणे हे सोपे तर आहेच पण आनंददायकही आहे.

शुभेच्छा.