पहिल्यादुसऱ्या भागातील तुमचे आणि कामगारांचे संबंध आणि ह्या भागातील तुमचे त्यांचे संबंध, त्यात हळू हळू होत गेलेला बदल हे सर्व केवळ मनोरंजकच नव्हे तर हृदयाला स्पर्श करणारेही आहे.