सभ्य चेहरा दिसतो माझा वरवर हा
आत खरोखर आहे का पण सज्जन मी?
वा!

चित्त ठिकाणी नसते माझे कधी कधी
बोलुन जातो कुणास काही पटकन मी...
वा!

गझल पटकन आवडली. मक्त्याचा सानी मिसरा वज़नात आहे असे वाटते.