दिसे मवाली चेहरा माझा वरून अन्
(आतून सुद्धा मुळीच नाही सज्जन मी)...
हाहाहा!!

नको तिथे हे दुखते मजला कधी कधी
बोलु न शकतो कुणास हे पण पटकन मी...

हा!