आमच्या कार्यालयात एक 'सिबू' नावाचा ओडिया सहकर्मचारी आहे. हे नाव कमी लडिवाळ वाटले म्हणून की काय, त्याच्या लग्नपत्रिकेत त्याचे 'चिंटू' हे दुसरे नाव छापलेले होते!
तसेच 'स्मिता'ला लागलेला आणखी एक उपसर्ग - 'प्रिया' आमच्या कार्यालयात आहे.

लेख आवडला!