चक्रपाणि,
गझल आवडली.
अबोले तसे फार वाह्यात होते - वा! ही कल्पना फार वेगळी वाटली.
कवडसेही आवडले.
पुन्हा दैव आलेच वाटेस माझ्या
पुन्हा त्यापुढे टेकले हात होते
हा जरा नकारात्मक वाटतो. तो बदलून -
जरी दैव आलेच वाटेस माझ्या
न मी त्यापुढे टेकले हात होते
असा केला तर?
- कुमार
- कुमार