अजबराव,
गझल आवडली. काफ़ियाचे शब्द सुंदर आहेत.
आत खरोखर आहे का पण सज्जन मी?... हा शेर आणि प्राक्तनाचा शेर आवडले.(प्राक्तनासारखा शब्द असूनही रडका वाटत नाही)
- कुमार