लेख आवडला. असे लेख अधिकाधिक वाचायला मिळतील अशी आशा आहे.
ह्या लेखातील समस्यांना तोडगा कसा काढणे अवघड आहे असा अनुभव आहे. तरी मोठ्या शहरातील कामकरी वर्गात गेली काही वर्षे कुटुंबनियोजन, बचत, मुलांचे शिक्षण , व्यसनमुक्ती ह्याविषयी थोडेफार ज्ञान व जाणीव दिसते ही समाधानाची बाब आहे. खेड्यापाड्यात तर परिस्थिती अधिक बिकट आहे.
"आपण दुष्टं चक्रात आहोत असं तिला वाटत असेल का? तिच्या चष्म्यातून पहाताना माझेही आयुष्य कुठल्यातरी दुष्टचक्रात गरगरताना दिसत असेल का?"
ह्या प्रश्नातच उत्तरे दडली आहेत असे वाटते.