कसं काय ,

तुझं खरं नाव कळलं नाही,पण हे नाव पण मजेशीर वाटलं.

तुझा लेख पण एकदम छान उतरला आहे.येसाबाईचं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं.

येसाबाईची गोष्ट ऐकून आमच्या भारतातल्या घरच्या कामवाल्या मावशींची आठवण झाली. ती वयानी माझ्या आई एवढी असेल पण तिची जन्मकहाणी पण अशीच काहीशी.

हा लेख वाचुन मलाही वाटलं तिच्याबद्दल लिहावंसं..

जर शक्य झालं तर मनोगतावर नक्की लिहीन !

पूजा